दम्याचा आजार काय आणि त्याची लक्षणे काय ?
दमा म्हणजे काय आणि तो कसा होतो, जाणून घ्या दम्याची लक्षणे-
Webdunia
दम्याला अस्थमा असेही म्हणतात, हा एक फुफ्फुसाचा आजार आहे ज्यामुळे श्वास घेण्यास त्रास होतो.
Webdunia
ही एक क्रोनिक कंडीशन आहे. याचा अर्थ तो कधीही संपत नाही. तो असाध्य आहे.
Webdunia
यामध्ये श्वासोच्छवासाच्या नळ्यांना सूज येते आणि फुफ्फुसातील नळ्या आकुंचन पावू लागतात.
Webdunia
श्वास घेताना घरघर येणे, कर्कश आवाज येणे, हसताना, व्यायाम करताना किंवा रात्री झोपताना खोकला येणे ही दम्याची लक्षणे आहेत.
Webdunia
छातीत जडपणा- दुखणे, बोलण्यात अडचण, जलद श्वास घेणे, ऍलर्जी, वारंवार संसर्ग होणे ही देखील दम्याची लक्षणे आहेत.
Webdunia
अस्थमा हा आजार लहान मुलांमध्ये सामान्य आहे परंतु काही लोकांना वृद्धापकाळात त्याची लक्षणे दिसतात.
Webdunia
कुटुंबातील एखाद्या सदस्याला दमा असल्यास तुम्हालाही दमा होण्याची शक्यता असते.
Webdunia
ज्यांना लहानपणी गंभीर विषाणूजन्य संसर्ग झाला असेल त्यांना दमा होण्याची शक्यता जास्त असते.
Webdunia
lifestyle
दह्यासोबत ह्या 8 गोष्टी खाऊ नयेत
Follow Us on :-
दह्यासोबत ह्या 8 गोष्टी खाऊ नयेत