सकाळी रिकाम्या पोटी चहा पिऊ नका, सोबत ब्रेड किंवा बिस्किटे खावीत
सकाळी रिकाम्या पोटी आंबट फळे खाणे चांगले नाही. आरोग्यावर वाईट परिणाम होतो
पेरूचे सेवन चुकुनही रिकाम्या पोटी करू नये. पोटदुखीचा त्रास सुरू होतो
टोमॅटोचे सेवन रिकाम्या पोटी करू नये. त्याची तासीर गरम असते
कच्च्या भाज्या रिकाम्या पोटी खाऊ नका, पोटात अस्वस्थता होते