ब्राझील नट हे ऍमेझॉनच्या जंगलात आढळणारे सुपर फूड आहे. हे नारळ किंवा अक्रोड सारख्या कडक सालाने झाकलेले नट आहे.