अशी अनेक फळे आहेत जी आपण भाज्या समजून खात आहोत. जर तुम्ही त्यांचा योग्य वापर केला तर तुम्हाला अनेक आरोग्य फायदे मिळतील.