Tulsi Benefits तुळशीचे औषधी फायदे

रोज तुळशीचे पाणी प्यायल्याने तणाव दूर होतो आणि मन शांत राहतं

तुळशीच्या पानांचा रस प्यायल्याने सर्दी-खोकल्याची समस्या दूर होते

रोज रिकाम्या पोटी तुळशीची पाने खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते

तुळशी आपली चयापचय क्रिया वाढवते तसेच वजन कमी करण्यातही ती उपयुक्त मानली जाते

तुळशीचा चहा प्यायल्याने कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवता येतं

Kitchen Hacks हा उपाय करून पाहिल्यास केळी लवकर खराब होणार नाही

Follow Us on :-