सफरचंद खाण्याची योग्य वेळ कोणती? Best Time To Eat Apple

रोज एक सफरचंदाचे सेवन शरीरातील खराब कोलेस्टेरॉलची पातळी वाढण्यापासून रोखतं

रोज एक सफरचंद खाल्ल्याने गॅस-बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो

सफरचंद खाल्ल्याने दम्याचा झटका येण्यापासून बचाव होतो

सफरचंद रक्तातील साखर देखील नियंत्रित करतं

सफरचंद सकाळी नाश्त्यानंतर किंवा 1 तासानंतर खाणे फायदेशीर आहे

तुम्ही दुपारच्या जेवणानंतर 1 ते 2 तासांनी देखील सफरचंद खाऊ शकता

सफरचंद कधीही रिकाम्या पोटी खाऊ नये

खूप वेळापासून चिरून ठेवलेला सफरचंद खाऊ नये

सफरचंदात भरपूर फायबर असते जे रात्री नीट पचत नाही म्हणून याचे रात्री याचे सेवन टाळावे

Bharda Vada भरड्याचे खमंग वडे

Follow Us on :-