हिवाळ्यात काकडी खाणे चांगले आहे का?

अनेकदा लोकांना सॅलड मध्ये काकडी खायला आवडते, पण अनेकांना प्रश्न पडतो की हिवाळ्यात सॅलड खावे का? योग्य माहिती जाणून घ्या

काकडीचा प्रभाव थंड असतो, त्यामुळे त्याचा वापर हिवाळ्यात कमी करावा .

सर्दी-खोकला झाल्यास काकडीचे सेवन करू नये.

रोग प्रतिकारशक्ती कमकुवत असल्यास काकडीचे सेवन करू नये.

हिवाळ्यात दुपारी काकडीचे सेवन करावे.

हिवाळ्यात जास्त प्रमाणात काकडी खाणे टाळावे.

हिवाळ्यात काकडी खाल्ल्याने पचनाचा त्रास होऊ शकतो.

ताप आल्यास काकडीचे सेवन करू नये.

जास्त प्रमाणात काकडीचे सेवन केल्याने लिव्हर किंवा किडनीचा त्रास होऊ शकतो.

बटाट्याच्या सालीने पांढरे केस काळे करा

Follow Us on :-