Colorful फूल Health साठी Cool

रंगीबरेंगी सुंदर फुलांमध्ये आमच्या शरीरातील अनेक आजार बरे करण्याची क्षमता असते-

webdunia

झेंडूची फुले- झेंडूची फुले जखम भरण्यासाठी सर्वोत्तम मलम असल्याचे मानलं जातं

गुलाबाचे फूल- शरीरातील व्हिटॅमिन-सीची कमतरता दूर करण्यासाठी गुलाबाचे फूल उपयुक्त आहे. त्याचा रस डोळे स्वच्छ करतं

कमळाचे फूल- अतिसार दूर करण्यासाठी आणि उष्णतेमुळे जळलेली त्वचा सुधारण्यासाठी कमळ उपयुक्त ठरतं

रातराणीची फुले- याच्या सुगंधाने मेंदूचे विकार दूर होतात आणि तणाव दूर होतो

पारिजात- पारिजात हृदयविकारांसाठी खूप फायदेशीर मानलं जातं. थकवा दूर करण्यासाठी देखील उपयुक्त

जास्वंद - हे वजन कमी करण्यास मदत करते, अॅनिमियाची समस्या दूर करते आणि रक्तदाब नियंत्रित करते

चंपा - डोकेदुखी, कानदुखी, डोळ्यांचे आजार, लघवीचे आजार, दगड, जखमा, खोकला, पांढरे डाग इत्यादींवर चंपा उपयुक्त आहे

Disclaimer- वेबदुनिया वरील माहितीची पुष्टी करत नाही. तज्ञांचा सल्ला जरूर घ्या

प्रत्येक Body Part साठी खास रंगाचे Food

Follow Us on :-