Sugar Control लिंबू या पद्धतीने खा

डायबिटीजमध्ये लिंबू खाण्याचे फायदे

लिंबू हे कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेले फळ आहे

webdunia

लिंबाच्या सेवनाने रक्तातील साखरेची पातळी कमी होण्यास मदत होते

webdunia

संशोधनानुसार जेवणापूर्वी एक ग्लास लिंबू पाणी पिल्याने रक्तातील साखरेची पातळी 45 मिनिटांत कमी होण्यास मदत होते

webdunia

सॅलडमध्ये लिंबू घाला आणि जेवणापूर्वी घ्या

webdunia

उच्च कार्ब आणि उच्च जीआय पदार्थ जसे की भात आणि बटाटे इत्यादींवर लिंबू पिळून खा

webdunia

ग्रीन टी, ब्लॅक टी, मॉकटेल इत्यादींमध्ये लिंबू घाला

webdunia

दररोज 1 ते 2 लिंबाचे पाणी पिण्याची शिफारस केली जाते

webdunia

Aloe Vera धोकादायक ठरु शकते, असे विष काढून टाका

Follow Us on :-