Dark Chocolates हृदयासाठी फायदेशीर आहे का ? 5 कारणे जाणून घ्या

डार्क चॉकलेट आपल्या पांढऱ्या रक्त पेशींना रक्तवाहिन्यांच्या भिंतींना चिकटून राहण्यापासून रोखते

webdunia

डार्क चॉकलेटमध्ये आढळणारे घटक आपल्या रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्टेरॉल जमा होण्यापासून रोखण्याचे काम करतात

डार्क चॉकलेटमध्ये आढळणारे अँटिऑक्सिडंट गुणधर्म आपल्या शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करतात

webdunia

एका संशोधनात असे समोर आले आहे की जे लोक दररोज डार्क चॉकलेटचे सेवन करतात त्यांना स्ट्रोक येण्याची शक्यता कमी असते

याने रक्त प्रवाह सुधारतो आणि रक्तदाब कमी होतो

webdunia

डार्क चॉकलेट इन्सुलिनची पातळी कमी करण्याचे काम करते. जे हृदयविकाराचे महत्त्वाचे कारण आहे

एका दिवसात 30-40 ग्रॅमपेक्षा जास्त डॉर्क चॉकलेट खाऊ नका

कृपया याचे नियमित सेवन करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या

webdunia

Pineapple Juice प्यायल्याने कोणते फायदे होतात?

Follow Us on :-