मधुमेहाची 10 लक्षणे, तुम्हाला माहिती आहे का? Diabetes Symptoms

शरीरात ही 10 लक्षणे दिसू लागल्यास लगेच डॉक्टरकडे जा, ही आहेत मधुमेहाची लक्षणे.

वारंवार तहान लागते

webdunia

भूक वाढणे

webdunia

अचानक वजन वाढणे किंवा कमी होणे

webdunia

थकवा आणि अशक्तपणा जाणवणे

webdunia

जखम लवकर न भरणे

webdunia

रक्तस्त्राव

webdunia

धूसर दृष्टी

webdunia

दंत रोग

webdunia

हात आणि पायांना मुंग्या येणे किंवा सुन्न होणे

webdunia

पाय आणि गुडघेदुखी

webdunia

यापैकी कोणतीही लक्षणे कायम राहिल्यास ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या

webdunia

गायीच्या दुधाचे तूप बनविण्याची सर्वात सोपी पद्धत

Follow Us on :-