कॉम्प्युटरवर सतत काम करण्याचे 10 नुकसान

जर तुम्ही कॉम्प्यूटर किंवा लॅपटॉपवर 7 तास सतत काम करत असाल तर जाणून घ्या त्याचे 10 तोटे-

Webdunia

स्मरणशक्ती कमी होणे

दूरदृष्टी कमजोर होणे

चिडचिड आणि तणाव

पाठदुखी, सर्वाइकल, स्पॉन्डिलायटिस, स्पोंडिलोसिस

शारीरिक थकवा

मानसिक थकवा

ऑप्टिकल भ्रम

मनाचे द्वंद्व

बद्धकोष्ठता, गॅस, ऍसिडिटी

निद्रानाश, अस्वस्थता

स्वामी विवेकानंदांबद्दल 10 मनोरंजक गोष्टी

Follow Us on :-