वारंवार डोळे फडफडतायत? ही कारणे असू शकतात

पापणीच्या स्नायूंमध्ये मुरड आल्याने व्यक्तीचे डोळे फडफडतात.

तणावामुळे सुद्धश डोळे फडफडू शकतात.

झोप पूर्ण झाली नाही तर डोळे फडफडण्याची समस्या होऊ शकते.

अति थकव्यामुळेही डोळ्यांच्या समस्या निर्माण होतात.

कॉम्प्युटर आणि लॅपटॉपवर जास्त वेळ काम केल्यामुळेही ही समस्या उद्भवू शकते.

डोळ्यांमध्ये कोरडेपणा असतानाही ही समस्या येते.

डोळ्यांत ऍलर्जी, पाणी येणे, खाज येणे इत्यादी समस्या असल्यास देखील असे होऊ शकते.

शरीरात मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे डोळे फडफडण्याची समस्या उद्भवू शकते.

जास्त प्रमाणात कॅफिन किंवा अल्कोहोलचे सेवन केल्याने देखील ही समस्या उद्भवते.

त्यामुळे पुरेशी झोप घ्या, डोळ्यांना विश्रांती द्या किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.

रात्री केस विंचरावे का? ७ फायदे जाणून घ्या

Follow Us on :-