दक्षिण भारतातील ही 4 ठिकाणे हिवाळ्यात भेट देण्यासाठी सर्वोत्तम आहे.

तुम्ही देखील डिसेंबर मध्ये फिरायला जायचा प्लॅन करत असाल तर दक्षिण भारतातील हे सुंदर ठिकाण तुमची वाट पाहत आहे. चला जाणून घेऊ या यांच्याबद्दल..

डिसेंबरमध्ये वातावरण आल्हाददायक असते. तसेच उष्णतेची चिंता नाही आणि पावसाची भीती नाही...

मुन्नार - चहाच्या बागांचा सुगंध

तुम्हाला देखील हिरवेगार पर्वत आणि शांत वातावरण आवडत असेल तर हे अद्भुत ठिकाण तुमच्यासाठी आहे.

ऊटी - हिल स्टेशनची राणी

इथे तुम्ही थंड हवा, हिरवेगार जंगल आणि Toy Train चा आनंद घेऊ शकतात.

कुर्ग - नैसर्गिक सौंदर्याचा खजिना

कॉफीच्या बागा आणि एडवेंचर एक्टिविटीजचा आनंद घेण्यासाठी ही जागा उत्तम आहे.

अलेप्पी - बॅकवॉटर टूर

इथे तुम्ही हाउसबोट वर राहू शकतात आणि पाण्यामध्ये असलेले दृश्य पाहू शकतात.

कीटक चावण्यापासून वाचायचे असेल तर या 5 गोष्टी घरात करू नका

Follow Us on :-