फळांवर मीठ टाकून खाताय?

शरीरात मिठाचे प्रमाण जास्त झाल्यास बीपी आणि हार्टची समस्या होऊ शकते

मीठ टाकल्याने फळांमधून पाणी निघतं ज्याने फळांच्या पोषक घटकांमध्ये कमतरता येते

शरीरात अधिक सोडियममुळे वाटर रिटेंशनची समस्या देखील होऊ शकते.

वाटर रिटेंशनची समस्या झाल्यास शरीर फुगलेलं दिसतं किंवा सूज येते

अधिक प्रमाणात मिठाचे सेवन हृद्यासाठी नुकसान करतं

किडनीमध्ये समस्या होण्याचा धोका वाढतो

फळ कापून मीठ न टाकता खाणे अधिक फायद्याचं ठरतं

Kesar Milk केशर घातलेले दूध का प्यावे?

Follow Us on :-