Glowing Skin साठी घरगुती फेस पॅक

लिंबू आणि मध मिसळा. चेहरा आणि मानेवर लावा. 10-15 मिनिटांनी धुऊन घ्या

स्वच्छ त्वचेसाठी 4- 5 स्ट्रॉबेरीचा पेस्ट तयार करुन चेहरा आणि मानेवर लावा

स्किन मॉइस्चराइज करण्यासाठी एक बाउलमध्ये 1 चमचा एलोवेरा जेल आणि 1 चमचा काकडीचा पल्प मिसळून लावा. 30 मिनिटांनी धुऊन घ्या

ग्लोसाठी 2 चमचे बेसन आणि जरा दूध मिसळून चेहर्‍यावर लावा. 15 मिनिटांनी धुऊन घ्या

मुरुमांपासून मुक्ती हवी असल्यास मुलतानी मातीमध्ये गुलाब पाणी मिसळून चेहर्‍यावर लावा. वाळल्यावर धुऊन टाका

हळद आणि दूध एकत्र करून चेहऱ्याला लावा. हळदीचा अर्क त्वचेची चमक वेगाने वाढवते

तांदूळ उकळल्यानंतर उरलेलं पाणी फेण्याऐवजी त्याने चेहरा स्वच्छ करा. काळे डाग, सुरकुत्या इत्यादीपासून मुक्त होण्यास मदत करेल

Potato बटाट्याचे 5 फायदे, 5 तोटे

Follow Us on :-