तोंडाला घाण वास येतोय?

तोंडाच्या दुर्गंधीवर नैसर्गिक उपचार

भरपूर पाणी- पाणी तोंडाच्या आत क्लींजरचे काम करते. त्यामुळे तोंडाचा घाण वास दूर होतो

बडीशेप- बडीशेप खाल्ल्याने अधिक प्रमाणात लाळ निर्माण होते व जंतूंचा नाश होतो ज्यामुळे तोंडाला दुर्गंध येत नाही

मिंट- अनेक माऊथ फ्रेशनर्स मध्ये मिंट हा महत्वाचा घटक असतो

लवंग- लवंगीमुळे तोंडाचा दुर्गंध कमी होतो कारण यात अॅन्टीबॅक्टेरीयल घटक असतात

दालचिनी- दालचिनीचे तुकडे पाण्यात उकळून ते माऊथवॉश करण्यासाठी देखील वापरु शकता

वेलची- तोंडाला दुर्गंध येत असल्यास तोंडात वेलची ठेवा

लिंबूवर्गीय फळे- संत्री, लिंबू या फळांमुळे लाळग्रंथीला चालना मिळते व भरपूर लाळ निर्माण होते

कोंथिबीर- जेवणानंतर कोथिंबीरींची काही पाने चघळा त्यामुळे तोंडांचा दुर्गंध निघून जाईल

टीप: कोणतेही उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या

WBC वाढवण्यासाठी काय करावे?

Follow Us on :-