सुके मेवे किती वेळ भिजवून ठेवायचे ?

सुके मेवे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात, पण तुम्हाला माहित आहे का सुका मेवा किती वेळ भिजवून ठेवावे.

सुक्या मेव्यामध्ये व्हिटॅमिन ई, कॉपर, झिंक आणि कॅल्शियम यांसारख्या पोषकतत्त्वे भरपूर असतात.

सुका मेवा हा प्रकृतीने उष्ण असतो आणि पचायला सोपा नसतो, त्यामुळे ते भिजवल्यानंतर खावे.

आयुर्वेदानुसार सुका मेवा 6-8 तास भिजत ठेवावा.

सुके मेवे 6-8 तास भिजवून ठेवल्याने त्यांची उष्णता कमी होते आणि फायटिक ऍसिड कमी होते.

सुके मेवे हलके भाजूनही खाऊ शकता, ज्यामुळे सुक्या मेव्याची उष्णता कमी होते.

यासोबतच ज्यांची पचनशक्ती चांगली आहे आणि नियमित व्यायाम करणाऱ्यांनी सुके मेवे खावे.

तसेच सुके मेवे पचवण्यासाठी पोटात उष्णता राहणार नाही म्हणून पुरेसे पाणी प्यावे.

जास्त प्रमाणात सुके मेवे खाल्ल्याने उष्णतेची समस्या किंवा डिहायड्रेशनची समस्या उद्भवू शकते.

दुधात भिजवलेले काजू खाण्याचे फायदे

Follow Us on :-