शेंगदाणे कसे खावेत ? कच्चे, भाजलेले की उकडलेले?

शेंगदाणे भाजून खाता येतात

शेंगदाण्यासोबत मध किंवा गुळाचे सेवन केले जाऊ शकते

रात्रभर भिजवलेले शेंगदाणे खाणे अधिक फायदेशीर आहे

शेंगदाणे भाजी किंवा सॅलडसोबत खाल्ले जाऊ शकतो

शेंगदाण्याची चटणी बनवूनही सेवन करता येते

लक्षात ठेवा दिवसभरात मूठभर शेंगदाणे पुरेसे आहे, याहून अधिक खाऊ नका

डाळ तांदूळ बनावट की अस्सल, कसे ओळखावे?

Follow Us on :-