राष्ट्रध्वज तिरंगा कसा fold करावा

राष्ट्रध्वज तिरंग्याला फोल्ड करण्याची योग्य पद्धत जाणून घ्या

Webdunia

पूर्ण आदराने तिरंगा आडवा (horizontally)ठेवा.

पांढऱ्या पट्टीखाली केशरी आणि हिरव्या पट्ट्या फोल्ड करा.

आता पांढरा पट्टा अशा प्रकारे दुमडून घ्या की भगव्या आणि हिरव्या पट्ट्यांसह फक्त अशोक चक्र दिसेल.

दुमडलेला ध्वजाला सुरक्षित ठिकाणी ठेवण्यासाठी तळहातावर घेऊन जा.

तिरंगा पूर्ण आदराने आणि ध्वजसंहितेनुसार फडकावा.

तिरंग्याचा अवमान केल्यास 3 वर्षांपर्यंत शिक्षा आणि दंडाची तरतूद आहे.

भारताचा राष्ट्रीय ध्वज तिरंगा या बद्दल 10 गोष्टी

Follow Us on :-