घरी पितांबरी पावडर कशी बनवायची, जाणून घ्या
पूजेची भांडी किंवा सामान्य भांडी चकचकीत करण्यासाठी घरीच पितांबरी बनवा
घरी पितांबरी बनवायला अगदी सोपी आहे. या साठी या साहित्याची आवश्यकता असेल.
social media
एक चतृर्थांश कप सायट्रिक ऍसिड घ्या.
social media
एक चतुर्थांश कप मीठ घ्या .
social media
एक चतुर्थांश वाटी गव्हाचे पीठ घ्या .
social media
एक चतुर्थांश कप कपडे धुण्याचा डिटर्जंट घ्या .
social media
2-3 थेंब फूड कलर घाला .
social media
हे सर्व साहित्य जारमध्ये ठेवा आणि चांगले मिसळा.
social media
तुमची पितांबरी पावडर तयार आहे. तुम्ही ते हवाबंद डब्यात साठवा.
social media
lifestyle
या देशात जाड मुलींशी लग्न केली जातात
Follow Us on :-
या देशात जाड मुलींशी लग्न केली जातात