Sunपासून आपल्या त्वचेचे संरक्षण कसे करावे
सूर्यप्रकाशामुळे आपली त्वचा खराब होते, या टिप्सच्या मदतीने तुम्ही तुमच्या त्वचेची काळजी घेऊ शकता
घरातून बाहेर पडताना नेहमी सनस्क्रीन लावा.
webdunia
हलक्या रंगाचे आणि कॉटनचे कपडे घाला.
webdunia
घराबाहेर पडताना नेहमी कॅप किंवा हॅट घाला.
webdunia
वाहन चालवताना हातमोजे आणि मोजे घाला.
webdunia
डोळ्यांचे रक्षण करण्यासाठी सनग्लासेस घाला.
webdunia
10-4 च्या दरम्यान घरातून कमी बाहेर पडा.
webdunia
टॅनिंग दूर करण्यासाठी आठवड्यातून एकदा स्क्रब करा.
webdunia
त्वचेच्या काळजीसाठी हायड्रेटेड राहणे देखील महत्त्वाचे आहे.
webdunia
lifestyle
Travel करताना तुमच्या skinची अशी काळजी घ्या
Follow Us on :-
Travel करताना तुमच्या skinची अशी काळजी घ्या