त्वचेवरील हेअर डायचे डाग कसे काढायचे? जाणून घ्या
webdunia
टूथपेस्ट डाग झालेल्या भागावर लावा आणि 5 मिनिटांनी ते सुकल्यानंतर ते घासून पुसून टाका आणि नंतर ती जागा पाण्याने धुवा.
webdunia
पेट्रोलियम जेलीने डाग काढता येतात.
webdunia
हातावर हेअर डायचे डाग पडत असतील तर कापसावर नेलपॉलिश रिमूव्हर घेऊन हातावरील डाग साफ करण्याचा प्रयत्न करा.
webdunia
बेकिंग सोडा घ्या आणि डाग असलेल्या भागावर लावा आणि हळू हळू चोळा. नंतर कोमट पाण्याने धुवा.
webdunia
हातावर थोडे ऑलिव्ह ऑईल घेऊन डाग लागलेल्या भागावर चोळा आणि नंतर कोमट पाण्याने धुवा. तीन ते चार वेळा पुनरावृत्ती केल्यानंतर, डाग निघून जाईल.
webdunia
लिंबू डिश वॉश साबण किंवा अँटी डँड्रफ शॅम्पू घ्या आणि डाग असलेल्या भागावर लावून हळुवार चोळा. नंतर कोमट पाण्याने धुवा.
webdunia
कॉटन बॉलवर मेकअप रिमूव्हर लावा आणि डाग असलेल्या भागावर चोळून घ्या. नंतर कोमट पाण्याने धुवा.
webdunia
lifestyle
खसखस खा,आरोग्य बनवा
Follow Us on :-
खसखस खा,आरोग्य बनवा