कधी कधी छोट्याशा चुकीची मोठी किंमत मोजावी लागते आणि अशीच एक चूक FMCG कंपनी ITC सोबत घडली.

ITC हे Sunfeast Marie Lightया ब्रँड नावाने बिस्किटे विकते.

या पॅकेटमध्ये एकूण 16 बिस्किटे असतात परंतु ग्राहकाच्या तक्रारीनुसार त्यात 15 बिस्किटे होती.

एका बिस्किटाची किंमत सुमारे 75 पैसे असल्याचे ग्राहकाने तक्रारीत म्हटले आहे.

तसेच ग्राहकाने सांगितले की कंपनी एक बिस्किट कमी करून ग्राहकांची फसवणूक करत आहे.

कंपनीने सांगितले की पॅकेटमधील बिस्किटे मोजली जात नाहीत आणि कंपनी वजनानुसार बिस्किटांची विक्री करते.

बिस्किटांच्या पॅकेटचे वजन 74 ग्रॅम आहे परंतु तपासणीत त्याचे वजन 72 ग्रॅम असल्याचे आढळून आले.

तपासानंतर मद्रास ग्राहक न्यायालयाने आयटीसीला 1 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.

Janmashtami Dahi Handi 2023 : मुंबई, ठाण्यात दहीहंडीचा उत्साह

Follow Us on :-