फ्रीजची स्वच्छता करताना या 7 गोष्टी लक्षात ठेवा

अन्नाची स्वच्छता राखण्यासाठी फ्रीज साफ करणे अत्यंत आवश्यक आहे. फ्रीज साफ करताना या गोष्टी लक्षात ठेवा

फ्रीज नेहमी वीजबंद केल्यानंतर स्वच्छ करा.

फ्रिज साफ करताना स्पंज किंवा स्क्रबने घासू नका

फ्रीजला स्वच्छ करण्यासाठी त्यात पाणी घालू नका.

फ्रिज स्वच्छ करण्यासाठी कठोर क्लीनर वापरू नका.

फ्रीजची आतील बाजू स्वच्छ करण्यासोबतच बाहेरची स्वच्छताही आवश्यक आहे.

फ्रीजच्या दारावरील रबरही स्वच्छ करा.

फ्रिजमध्ये दुर्गंधी येत असेल तर त्यात पुदिन्याची पाने ठेवा.

Cafeचे 7 लोकप्रिय पेये तुम्ही Mispronounce करता

Follow Us on :-