बाळाच्या अंगाचे केस काढण्याचे तोटे जाणून घ्या

नवजात बाळाच्या अंगावर मऊ केस असतात ते काढण्यासाठी बाळाला उटणं लावतात, पण त्याचे तोटे तुम्हाला माहीत आहेत का

बऱ्याच वेळा पालकांचा असा विश्वास आहे की मुलाचे केस वयानुसार वाढतील.

या केसांना लॅनुगो हेअर म्हणतात जे मुलासाठी आरोग्यदायी असतात.

हे केस काढण्यासाठी अनेक लोक मैदा किंवा बेसनाच्या पिठाचे उटणे वापरतात.

हे केस मुलांच्या शरीरात उष्णता टिकवून ठेवण्यास मदत करतात.

तसेच मूल पोटात असताना त्याच्या वाढीसही मदत होते.

वाढत्या वयानुसार हे केस हळूहळू गळून पडतात.

गव्हाचं पीठ किंवा बेसन पिठामुळे मुलाला वेदना होऊ शकते.

मुलाची त्वचा लालसर होऊन बाळा मध्ये चिडचिडेपणाची तक्रार होऊ शकते.

बाळाचे केस काढण्यापूर्वी तज्ञाचा सल्ला जरूर घ्या.

थंडीच्या लाडूची सोपी रेसिपी

Follow Us on :-