रात्री शांत झोप लागत नाही,या सवयींमुळे ब्रेन स्ट्रोकचा धोका संभवतो

webdunia

तणाव: आपल्या जीवनात अनेक नकारात्मक गोष्टी देखील घडतात. ज्यामुळे तणाव कायम राहतो. तणावामुळे नीट झोप येत नाही.

webdunia

कॅफिन, निकोटीन आणि अल्कोहोल घेणे : रात्री चहा, कॉफी, कोला, सिगारेट, तंबाखू इत्यादींचे सेवन करणे. अल्कोहोलमुळे नैसर्गिक झोप मोडते.

webdunia

बराच वेळ मोबाईल किंवा टीव्ही पाहणे : टीव्ही मालिका पाहणे, वेब सिरीज पाहणे आणि सोशल मीडियाचे व्यसन यामुळेही निद्रानाशाचा त्रास होतो.

webdunia

झोपण्याच्या काही वेळापूर्वी खाणे: रात्री उशिरा जेवणे किंवा संध्याकाळी जास्त प्रमाणात अन्न ग्रहण करणे.

webdunia

झोपेची अनियमित वेळ: झोपायला वेळ नसणे, दिवसा झोपणे, रात्री उशिरा झोपणे, सकाळी उशिरा पर्यंत उठणे किंवा शिफ्टमध्ये काम करणे ही देखील कारणे आहेत.

webdunia

औषधांचे सेवन: मधुमेह, दमा, उच्च रक्तदाब, नैराश्य इत्यादी कोणत्याही आजारासाठी औषधे घेणे.

webdunia

शरीरात वेदना : शरीरात कुठेही सूज किंवा वेदना होत असेल तर झोप येत नाही. सर्व्हायकल स्पॉन्डिलायटीसचा त्रास देखील शांत झोपू देत नाही.

webdunia

या 10 गोष्टी संकटाच्या काळात उपयोगी पडतात

Follow Us on :-