या 9 गोष्टींच्या मदतीने ओठ करा गुलाबी

सुंदर ओठ आपल्या चेहऱ्याचे सौंदर्य वाढवतात. तुम्हालाही ओठांवर पिगमेंटेशनची समस्या असेल तर या टिप्स वापरून पहा

Webdunia

ओठांना गुलाबी करण्यासाठी पेट्रोलियम जेली वापरा.

Webdunia

लिपस्टिक लावण्यापूर्वी आणि रात्री झोपण्यापूर्वी पेट्रोलियम जेली लावा.

Webdunia

रक्ताच्या कमतरतेमुळे तुमचे ओठ काळे होऊ लागतात, त्यामुळे लोहयुक्त आहार घ्या.

Webdunia

धुम्रपानामुळे तुमच्या ओठांचा रंग फिका पडतो, त्यामुळे धुम्रपान करू नका.

Webdunia

बाहेर जाण्यापूर्वी ओठांवर सनस्क्रीनसह लिप बाम लावा.

Webdunia

तसेच लिपस्टिक लावल्यास योग्य आणि चांगल्या ब्रँडचीच लिपस्टिक लावा.

Webdunia

ओठ नैसर्गिकरीत्या गुलाबी आणि मुलायम होण्यासाठी तूप लावा.

Webdunia

1 चमचे मधामध्ये अर्धा चमचा लिंबाचा रस मिसळा आणि 15 मिनिटे ओठांवर लावा आणि नंतर धुवा.

Webdunia

1 चमचे बदामाच्या तेलात लिंबाच्या रसाचे काही थेंब मिसळा आणि ओठांवर मसाज करा. 30 मिनिटांनी धुवा.

Webdunia

जाणून घ्या माशांचे आवडते खाद्य काय आहे?

Follow Us on :-