या टिप्सच्या मदतीने Eyebrow करा जाड

चेहऱ्याच्या सौंदर्यासाठी परफेक्ट आइब्रो शेप खूप महत्त्वाचा आहे. या टिप्सच्या मदतीने तुम्ही तुमच्या भुवया ठीक करू शकता-

Webdunia

रात्री झोपण्यापूर्वी भुवयांवर एरंडेल तेल लावून झोपा.

Webdunia

खोबरेल तेलाच्या मदतीने तुमच्या भुवयांमध्ये रक्ताभिसरण वाढेल.

Webdunia

केसांच्या वाढीसाठी कांद्याचा रस हा सर्वोत्तम पर्याय आहे.

Webdunia

ऑलिव्ह ऑइलमध्ये व्हिटॅमिन E आणि A असते.

Webdunia

केसांच्या फास्ट ग्रोथसाठी मेथी दाणे योग्य आहेत.

Webdunia

तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी पेट्रोलियम जेली देखील लावू शकता.

Webdunia

भुवयांच्या वाढीसाठी जास्त मेकअप, जास्त थ्रेडिंग किंवा प्लॅनिंग करू नका.

Webdunia

तुमच्या आहारात बायोटिन व्हिटॅमिनचा समावेश करा.

Webdunia

7 fastest electric scooters : स्वस्त इलेक्ट्रॉनिक स्कूटर, स्पीडसोबत उत्तम मायलेज

Follow Us on :-