मकोय ही वनस्पती भात, गहू आणि मका यांच्या शेतात कोणत्याही सावलीच्या ठिकाणी आढळते, परंतु सहज उपलब्ध असलेल्या या फळाचे अनेक फायदे आहेत