Maruti Suzuki Fronx CNG : फ्रॉन्क्सचे सीएनजी व्हेरिएंट लाँच, 28km मायलेज

मारुति सुजुकीने भारतात Fronx चे सीएनजी व्हेरिएंट लॉन्च केला

PR

याला दोन व्हेरिएंट सिग्मा आणि डेल्टा मध्ये लॉन्च केले

Fronx ची सुरुवाती किंमत 8.41 लाख रुपये

Fronx ला पॉवर देण्यासाठी 1.2-L इंजिन

76bhp ची मॅक्सिमम पॉवर आणि 98.5Nm चा पीक-टॉर्क

याला 5-स्पीड मॅन्युअल ट्रांसमिशन सह जोडले गेले

कंपनी ने या कारचे 28.51 KM/KG मायलेज असल्याचा दावा केला आहे

हुंडई वेन्यू, किआ सॉनेट, रेनॉ किगर, टाटा नेक्सन आणि महिंद्रा एसयूव्ही यांच्याशी Fronx ची टक्कर

7 इंची स्मार्टप्ले प्रो टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम, स्टीयरिंग-माउंटेड कंट्रोल, कीलेस एंट्री, ऑटोमॅटिक क्लाइमेट कंट्रोल

झोपण्याची Military method, 2 मिनिटांत गाढ झोप येईल

Follow Us on :-