भुईमूग खा तारुण्य टिकवा Moongfali Benefits
भिजवलेल्या भुईमुगाचे दाणे खाल्ल्याने त्वचेचे तारुण्य टिकवण्यास मदत होते
शेंगदाणे खाल्ल्याने स्किन टाइट होते
लटकलेली त्वचा किंवा सुरकुत्यांपासून वाचण्यासाठी भुईमुगाचे दाणे खाणे फायदेशीर ठरेल
त्वचेचा कोरडेपणा, सुरकुत्या, बारीक रेषा यापासून सुटका मिळवण्यासाठी भुईमुगाच्या दाण्याचे सेवन केले जाऊ शकते
शेंगदाण्यामध्ये असलेले फॅटी अॅसिड त्वचेची जळजळ कमी करतं
भुईमुग भाजून मधासोबत याचे सेवन केल्याने मुरुमांच्या समस्येपासून आराम मिळतो
सोरायसिस आणि एक्जिमा सारख्या आजारांपासून संरक्षणासाठी याचे सेवन करावे
टीप: कोणतेही उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या
lifestyle
दुधात दालचिनी मिसळून पिण्याचे 7 फायदे
Follow Us on :-
दुधात दालचिनी मिसळून पिण्याचे 7 फायदे