उन्हाळ्यात भेट देण्यासाठी 7 उत्तम ठिकाणे

उन्हाळ्यात थंड ठिकाणी जाण्याची प्रत्येकाला इच्छा असते, म्हणून 7 खास ठिकाणी जा-

Webdunia

शिमला

उन्हाळ्यात भेट देण्यासाठी शिमला आणि मनाली हिमाचलमधील सर्वात प्रसिद्ध हिल स्टेशन आहेत.

Webdunia

उटी

उटी, तामिळनाडूतील जगप्रसिद्ध शहराला क्वीन ऑफ हिल्स म्हटले जाते.

Webdunia

पचमढी

पचमढी हे मध्य प्रदेशातील होशंगाबाद जिल्ह्यातील अतिशय सुंदर धबधब्यांचे एक हिल स्टेशन आहे.

Webdunia

मुन्नार

केरळचे मुन्नार हिल स्टेशन जणू स्वर्गच आहे.

Webdunia

गोवा

समुद्राचा आनंद घ्यायचा असेल तर गोव्याला जा.

Webdunia

माउंट अबू

माउंट अबू हे राजस्थानमधील अरावली पर्वतावर वसलेले एक अद्वितीय ठिकाण आहे.

Webdunia

लेह

लडाखमध्ये लेह नावाचा एक भाग आहे. निसर्गाच्या अतिशय सुंदर छटा इथे पाहायला मिळतात.

Webdunia

Jal Jeera उन्हाळ्यात जलजीरा पिण्याचे काय फायदे ?

Follow Us on :-