GDP Per capita नुसार, भारतातील ही राज्ये 2022-2023 मध्ये सर्वात गरीब आहेत.

बिहार पहिल्या क्रमांकावर आहे जिथे दरडोई जीडीपी वार्षिक 46,000 रुपये आहे.

दुसऱ्या क्रमांकावर उत्तर प्रदेश आहे जिथे दरडोई जीडीपी वार्षिक 65,000 रुपये आहे.

झारखंड तिसऱ्या क्रमांकावर आहे जिथे दरडोई जीडीपी वार्षिक 75,000 रुपये आहे.

मेघालय चौथ्या क्रमांकावर आहे जिथे दरडोई जीडीपी वार्षिक 82,000 रुपये आहे.

मणिपूर पाचव्या क्रमांकावर आहे जिथे दरडोई जीडीपी वार्षिक 84,000 रुपये आहे.

सहाव्या क्रमांकावर आसाम आहे जिथे दरडोई जीडीपी वार्षिक 86,000 रुपये आहे.

मध्य प्रदेश सातव्या क्रमांकावर आहे जिथे प्रति व्यक्ती जीडीपी वार्षिक 98,000 रुपये आहे.

NASAच्या Space Suitची किंमत तुम्हाला माहिती आहे का?

Follow Us on :-