बीपी तपासताना या गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा तुमचे रीडिंग योग्य होणार नाही ज्यामुळे समस्या उद्भवू शकतात...
Webdunia
खाल्ल्यानंतर किमान 2 तासांनी बीपी तपासा.
Webdunia
व्यायाम केल्यानंतर, कॅफिनयुक्त पेये, चहा, कॉफी आणि सिगारेटचे सेवन केल्यानंतर किमान 30 मिनिटांनी रक्तदाब तपासायला पाहिजे.
Webdunia
रक्तदाब तपासताना बोलू नये, यामुळे रीडिंग वर किंवा खाली जाऊ शकते.
Webdunia
बीपी तपासण्याआधी काही वेळ निवांत बसावे, नंतर रक्तदाब तपासावा.
Webdunia
बीपी रिडिंग घेणार्या कफला त्वचेवर लावा, कपड्यांवर लावल्याने योग्य रिडिंग मिळणार नाही.
Webdunia
जेव्हा तुम्ही बीपी तपासाल तेव्हा तुमचा हात हृदयाच्या पातळीवर ठेवण्याचा प्रयत्न करा.
Webdunia
दोन्ही हातांवर रक्तदाब रीडिंग घ्या. ज्या हाताचे रीडिंग जास्त आहे ते योग्य रीडिंग मानले पाहिजे.
Webdunia
रक्तदाब 3 मिनिटांच्या अंतराने 3 वेळा मोजला पाहिजे, असे केल्याने बीपी रीडिंग योग्य होते.
Webdunia
त्यामुळे ब्लडप्रेशर रीडिंग फक्त एकदाच घेऊन योग्य समजू नये.
Webdunia
बीपी घेण्यापूर्वी तुमचे ब्लैडर रिकामे असावे, यामुळे रीडिंगवर परिणाम होऊ शकतो.
Webdunia
lifestyle
कानाच्या मागे गाठ होण्याची कारणे
Follow Us on :-
कानाच्या मागे गाठ होण्याची कारणे