जगामध्ये प्रचलित असलेल्या अधंश्रद्धांबद्दल जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल.
जगामध्ये प्रत्येक समाजात काही अंधश्रद्धा प्रचलित असतात. पण काही ठिकाणी अश्या काही विचित्र अंधश्रद्धा देखील प्रचलित असतात. ज्यांच्यावर विश्वास ठेवणे अशक्य असते. चला जाणून घेऊ या अशा काही अंधश्र्ध्दा
Social Media
काही अंधश्रद्धा आश्चर्यचकित करण्याऱ्या असतात की विश्वासच बसत नाही.
Social Media
कजाकिस्तानचे लोक बाळ जन्मल्यानंतर पहिल्यांदा त्याचे नखे वाढल्यावर त्यांना कापून गाडून टाकतात. बाळाला नजर लागू नये म्हणून ते असे करतात.
Social Media
पहिल्या विश्व युद्धाच्या सैनिकांमध्ये विचित्र अंधश्रद्धा होती. ते असे मानायचे की, त्यांच्यामधील प्रत्येक तिसऱ्या व्यक्तीचा मृत्यू होईल.
Social Media
जापान मधील लोक कब्रस्तान समोरून जातांना आपला अंगठा दाबतात.
Social Media
त्यांना असे वाटते की त्यांनी असे केल्याने त्यांच्या आई-वडिलांवरील मृत्यूचे सावट दूर होते.
Social Media
स्पेन मध्ये नवीन वर्षाबद्दल एक विचित्र अंधश्रद्धा मनली जाते. येथील लोक रात्री 12 वाजता 12 द्राक्ष खाणे भाग्यवान मानतात.
Social Media
कोरियामधील विद्यार्थी परीक्षेच्या पहिले समुद्री शेवाळपासून तयार केलेली स्मूदी पिणे दुर्भाग्यपूर्ण मानतात. त्यांचा समज आहे की असे केल्याने लक्षात असलेला सर्व अभ्यास विसरायला होतो.
Social Media
अनेक ठिकाणी मान्यता आहे की, घरात छत्री उघडल्यास घरात बरकत राहत नाही.