स्वाइन फ्लूची लक्षणे, कारणे व उपचार

स्वाईन फ्लू हा आजार इन्फ्ल्युएंझा H1N1 या विषाणूपासून होतो

स्वाईन फ्लू लक्षणे

सर्दी, घशात खवखव, ताप, अंगदुखी ही या आजाराची सर्वसामान्य लक्षणे आहेत

आजारी व्यक्तीच्या शिंकण्या-खोकण्यातून उडणाऱ्या थेंबावाटे हा आजार पसरतो

आजार टाळण्यासाठी

वारंवार साबण आणि स्वच्छ पाण्याने हात धुवा

पौष्टिक आहार घ्या. लिंबू, आवळा, मोसंबी, संत्री, हिरव्या पालेभाज्या घटकांचा आहारात वापर करा

पुरेशी झोप आणि विश्रांती घ्या. भरपूर पाणी घ्या

शिंकताना, खोकताना नाक आणि तोंडावर रुमाल धरा

डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते उपचार विनविलंब सुरु करा

दह्यासोबत खाऊ नये हे ५ पदार्थ

Follow Us on :-