पावसाळ्यात केसांची अशी काळजी घ्या

पावसाळ्यात हेअर फॉल, केस फ्रिज होण्याची समस्या वाढते, या टिप्सच्या मदतीने केसांची काळजी घ्या

तुमच्या केसांना कोमट तेलाने मसाज करा जेणे करून तुमचे स्कॅल्प निरोगी राहतील.

पावसात भिजल्यानंतर केस शॅम्पूने धुवा.

केस कोरडे ठेवा ज्यामुळे केस गळण्याची समस्या कमी होईल.

योग्य कंगवा वापरा आणि ओल्या केसात कंगवा करू नका.

आठवड्यातून एकदा दही किंवा नैसर्गिक हेअर मास्क लावा.

तुमच्या केसांचे स्प्लिट्स कापवून घ्या जेणे करून केस गळणे कमी होईल.

पावसाळ्यात केसांच्या समस्येनुसार शॅम्पू निवडा.

फ्रिजी केस टाळण्यासाठी फ्रीज फ्री उत्पादने वापरा.

Sovereign Gold Bondशी संबंधित महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या

Follow Us on :-