ट्रेकिंग करताना या गोष्टी लक्षात ठेवा

तुम्हालाही ट्रेकिंगची आवड असेल तर या टिप्स नक्की फॉलो करा

ट्रेकला जाण्यापूर्वी पूर्ण नियोजन करा, आवश्यक वस्तू सोबत ठेवा.

तुमच्या अनुभवाला आणि फिटनेसच्या पातळीला अनुरूप असा ट्रेकिंग मार्ग निवडा.

ट्रेकिंगसाठी मजबूत आणि आरामदायक शूज घाला.

हवामानानुसार हलके आणि आरामदायक कपडे घाला.

ट्रेकिंग करताना पुरेसे पाणी प्या.

पौष्टिक पदार्थ जसे की फळे, नट आणि एनर्जी बार सोबत ठेवा.

बँडेज, अँटीसेप्टिक क्रीम, पेनकिलर आणि इतर आवश्यक औषधे असावीत.

बॅगमध्ये हलक्या वस्तू ठेवा.

वेळ व्यवस्थापनासाठी सोप्या टिप्स

Follow Us on :-