रोज हळदीचे दूध का प्यावे? जाणून घ्या Golden Milk

हळदीचे दूध बनवण्याची योग्य पद्धत Turmeric Milk

हळदीचे दूध प्यायल्याने सर्दी आणि फ्लू बरा होतो तसेच जुनाट वेदना दूर होतात

हळदीचे दूध प्यायल्याने रोगांशी लढण्याची ताकद मिळते

हळदीच्या दुधात काळी मिरी मिसळल्यास त्याचा पुरेपूर फायदा होऊ शकतो

गोल्ड मिल्क बनवण्यासाठी अर्धा कप कोमट दुधात एक चतुर्थांश चमचा हळद आणि चिमूटभर काळी मिरी पावडर घालावी

अगोड पिणे शक्य नसल्यास त्यात गूळ घाला

दूध गॅसवर गरम करायला ठेवून त्यात हळद घाला

दूध गरम करताना त्यात हळद आणि वेलची टाकूनही तुम्ही दुधाचे सेवन करू शकता

टीप: कोणतेही उपाय अमलात आणण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या

Chia Seeds चिया सीड्सचे तोटे

Follow Us on :-