महाराष्ट्रातील काही मनमोहक अशी पर्यटन स्थळे आहेत ज्या ठिकाणी पावसाळ्यात हजेरी लावायलाच पाहिजे तर जाणून काही स्थळे
Webduniaलोणावळा हे थंड हवेचे ठिकाण सहयाद्री पर्वतरांगेच्या कुशीत समुद्रसपाटीपासून सहाशे तीस मीटर उंचीवर आहे.
Webduniaखंडाळा हा भोर घाटाच्या एका टोकावर आहे.जे डेक्कन पाठार आणि कोकणच्या मैदानाच्या दरम्यान रस्त्यावर जोडला जाणारा घाट आहे. या घाटातून सडक आणि रेल्वे वाहतूक जाते.
Webduniaगोवा महामार्गावर मुंबईपासून सुमारे 140 किमी अंतरावर हिरवेगार सौंदर्य,खोल दऱ्या,मुळशी धरण, डोंगरा वरून पडणारे धबधबे हे पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करतात.
Webduniaघनदाट जंगल आणि तीर्थक्षेत्र असल्यामुळे हे प्रमुख पर्यटन स्थळ बनत आहे.भीमाशंकर हे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक आहे.
Webduniaया परिसरातील वाहणारे धबधबे पर्यटकांचे लक्ष वेधून घेतात तसेच कसारा घाटातील धुके अनुभवणे एक रोमांचकारी अनुभव आहे.
Webduniaपांच डोंगराच्या समूहावर असल्यामुळे हे ठिकाण पाचगणी म्हणून ओळखले जाते. खोल दऱ्या धबधबे, कमलगड, टेबल लँड, पाचगणीच्या गुंफा ही काही प्रसिद्ध बघण्यासारखी स्थळे आहेत.
Webduniaमाथेरानला देशातील सर्वात लहान हिल स्टेशनचा दर्जा मिळालेला असून ढगांनी वेढलेले पर्वत आणि पर्वतातून पडणारे धबधबे अतिशय सुंदर अनुभूती देतात.
Webdunia