मुळा कधी खाऊ नये ?
webdunia
मुळा कधीही रिकाम्या पोटी खाऊ नये.
webdunia
रात्री मुळा खाऊ नये.
webdunia
कोणत्याही प्रकारचा शारीरिक त्रास होत असल्यास मुळ्याचे सेवन करू नये.
webdunia
संधिवाताचा आजार असल्यास मुळा खाऊ नये.
webdunia
पोटात जास्त गॅस होत असला तरीही मुळा खाऊ नये.
webdunia
दूध किंवा खीर प्यायल्यानंतर मुळा खाऊ नये आणि मुळा खाल्ल्यानंतरही ते खाणे टाळा.
webdunia
संत्री किंवा कारले खाल्ल्यानंतरही मुळा खाऊ नये.
webdunia
अस्वीकरण: तज्ञांच्या सल्ल्याने घरगुती उपाय करून पहावे.
webdunia
lifestyle
हायपरटेन्शन असणार्यांनी हिवाळ्यात खाव्यात या 5 गोष्टी
Follow Us on :-
हायपरटेन्शन असणार्यांनी हिवाळ्यात खाव्यात या 5 गोष्टी