Winter Drink हिवाळ्यात काय प्यावे?

हिवाळ्यात तुळशीचा रस कोमट पाण्यात मिसळून प्यावा

हिवाळ्यात बीटचा रस पिणे देखील फायदेशीर आहे

आल्याचा चहा किंवा आल्याचे कोमट पाणी प्यावे

हिवाळ्यात कोमट टोमॅटोचा रस पिणे फायदेशीर ठरेल

थंडीत हळदीच्या दुधाचे सेवन करणे देखील फायदेशीर ठरेल

कोमट पाण्यात एक चमचा मध मिसळून प्यावे

थंडीत आवळ्याचा रस प्यायल्यानेही फायदा होईल

डिस्क्लेमर : डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच घरगुती उपाय करून पहा

फ्रीजमध्ये ठेवलेली अंडी खावी की नाही?

Follow Us on :-