मैत्री आयुष्यभर कायम ठेवण्यासाठी काही लहान लहान गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे जेणेकरून मैत्री ही जीवनभर टिकेल.
Webdunia
मुलींनी मैत्रीत प्रामाणिक आणि मर्यादा कधीही विसरू नये. आपली मर्यादा स्वत: ठरवून घ्यायला पाहिजे. आईवडिलांपासून आपल्या मित्रांची माहिती लपवू नये.
Webdunia
मैत्रीचे नाते खूप पवित्र आणि मोठे असते. मैत्रीत कोणी मुलगा किंवा मुलगी नसून मित्र केवळ मित्रच असतो. त्याचा फायदा घेऊ नये.
Webdunia
तुम्ही एखाद्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवण्यापूर्वी विचार करावा किंवा नंतर चर्चा करावी. ऐकीव गोष्टीवर विश्वास ठेवून आपल्या मैत्रीचे नुकसान करू नये.
Webdunia
या दिवशी मुलींनी कुणालाही न सांगता एकटेच घराबाहेर पडू नये. शक्य झाल्यास समूहाने बाहेर जावे.
Webdunia
दुसर्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून आपल्या मित्राच्या चारित्र्यावर संशय घेऊ नये.
Webdunia
आजच्या जगात मुलगा आणि मुलीची मैत्री असणे वाईट मानले जात नाही, कुणीही त्यांना वाईट नजरेने बघू नये.
Webdunia
मैत्री दिवस म्हणजे मुलगा आणि मुलगी दोघांनीही आपल्या मर्यादेत न राहता आपल्या मित्राचा विश्वासघात केला तर त्यांची मैत्री जास्त काळापर्यंत टिकत नाही.
Webdunia
lifestyle
एमएस धोनीला मिळाली होती महिन्याला 1.7 लाखाची नोकरी
Follow Us on :-
एमएस धोनीला मिळाली होती महिन्याला 1.7 लाखाची नोकरी