अशा प्रकारे लावा गव्हाच्या पिठाचा face pack, स्किन होईल Bright
गव्हाचे पीठ तुमच्या आरोग्यासाठी तसेच त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. या फेस पॅकने तुमची त्वचा चमकेल-
Webdunia
गव्हाच्या पिठात कच्चे दूध, मध आणि गुलाबपाणी मिसळून फेस पॅक बनवा.
काळ्या डागांसाठी, गव्हाच्या पिठात साय मिसळून फेस पॅक बनवा.
गव्हाच्या पिठात संत्र्याच्या सालीची पावडर मिसळल्याने टॅनिंगची समस्या कमी होईल.
गोरी आणि डागरहित त्वचेसाठी, गव्हाचे पीठ सामान्य पाण्यात मिसळून लावू शकता.
स्वच्छ त्वचेसाठी तुम्ही दही आणि मध मिसळलेले पीठ वापरू शकता.
तसेच, निस्तेज त्वचेसाठी, तुम्ही पिठाच्या चोकोरमध्ये कच्चे दूध मिसळून लावू शकता.
तेलकट आणि एक्ने प्रोन स्किनसाठी पिठाचा फेस पॅक खूप फायदेशीर आहे.
lifestyle
अशा प्रकारे करा पिवळे ट्रांसपेरेंट मोबाइल कव्हर स्वच्छ
Follow Us on :-
अशा प्रकारे करा पिवळे ट्रांसपेरेंट मोबाइल कव्हर स्वच्छ