पांढर्‍या केसांच्या समस्येवर घरगुती उपाय

केस अकाली पांढरे होण्याची अनेक कारणे असू शकतात. अशी समस्या टाळण्यासाठी तुम्ही हे घरगुती उपाय करू शकता-

Webdunia

पांढरे केस दूर करण्यासाठी आवळा फायदेशीर ठरू शकतो.

Webdunia

यासाठी एका भांड्यात 4 चमचे खोबरेल तेल घ्या. त्यात 2 चमचे आवळा पावडर मिक्स करून पेस्ट बनवा.

Webdunia

यानंतर तेल थोडे गरम करा. तेल थोडं थंड झाल्यावर टाळूवर आणि केसांना लावून रात्रभर तसंच राहू द्या.

Webdunia

सकाळी उठल्यानंतर केस शॅम्पूने धुवा. असे काही दिवस केल्याने पांढऱ्या केसांची समस्या दूर होईल.

Webdunia

पांढर्‍या केसांसाठी घरगुती उपायांसाठी मेथीच्या दाण्यांचा वापर केला जाऊ शकतो.

Webdunia

एक चमचा मेथी दाणे रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. सकाळी बारीक करून पेस्ट बनवा.

Webdunia

नंतर ही पेस्ट तुमच्या टाळूवर आणि केसांना लावा. साधारण 1 तासानंतर केस शॅम्पूने धुवा.

Webdunia

कढीपत्ता केसांना कलरिंग एजंट म्हणून काम करतात. हे केस पांढरे होण्यापासून देखील प्रतिबंधित करते.

Webdunia

यासाठी अर्ध्या वाटी खोबरेल तेलात 12-15 कढीपत्त्या टाका आणि उकळा.

Webdunia

नंतर तेल गाळून घ्या आणि ते थंड झाल्यावर टाळूवर आणि केसांना लावून चांगले मसाज करा. 1-2 तासांनंतर केस शॅम्पूने धुवा.

Webdunia

झोपण्याअगोदर नाकात गाईचे तूप घालण्याचे फायदे

Follow Us on :-