कॉल मर्जिंग स्कॅम ही डिजिटल फसवणुकीची एक नवीन पद्धत आहे जी अलिकडेच बातम्यांमध्ये आहे. ही ऑनलाइन फसवणूक कशी होते ते जाणून घ्या.