आहारात फायबरची गरज का असते?
webdunia
फायबर हे प्रीबायोटिक आहे. यामुळे कोलनमध्ये चांगले बॅक्टेरिया वाढतात.
webdunia
फायबर हे महत्त्वाचे अँटिऑक्सिडंट आहे. फळे, भाज्या, संपूर्ण धान्य, कडधान्ये, सोयाबीन इत्यादीं मधून फायबर मिळते.
webdunia
आहारात घेतलेल्या फायबरमुळे वाईट कोलेस्ट्रॉल वाढण्यापासूनही बचाव होतो.
webdunia
फायबरमुळे अन्न खाल्ल्याचे समाधान मिळते. यामुळे पोट भरलेले राहते.
webdunia
मैदा इत्यादी फायबर नसलेले पदार्थ आरोग्यास हानीकारक असतात.
webdunia
फायबर पोट स्वच्छ ठेवण्यास मदत करते आणि पचनसंस्था मजबूत करते.
webdunia
आहारातील योग्य प्रमाणात फायबर मधुमेह, कर्करोग, हृदयविकार आणि लठ्ठपणापासून दूर राखतो.
webdunia
lifestyle
Mixed Dry Fruits खाल्ल्याने काय होतं ?
Follow Us on :-
Mixed Dry Fruits खाल्ल्याने काय होतं ?