हे जगातील 7 सर्वात धोकादायक कुत्रे आहेत

जर तुम्ही श्वानप्रेमी असाल तर तुम्हाला जगातील सर्वात धोकादायक कुत्र्यांबद्दल माहिती आहे का-

Webdunia

जगातील सर्वात धोकादायक कुत्र्यांच्या यादीत Pitbullचा क्रमांक लागतो.

Rottweilers ही जगातील सर्वात प्राणघातक जात मानली जाते.

बहुतेक सैन्य आणि पोलीस German Shepherdचे कुत्रे सोबत ठेवतात.

Doberman Pinscherहे रक्षक कुत्रे आणि पोलिस कुत्रे म्हणून काम करतात.

Siberian Husky एक तीक्ष्ण चावणारा आणि शक्तिशाली कुत्रा आहे.

Boxer हा शांत स्वभावाचा कुत्रा आहे पण तो खूप शक्तिशाली मानला जातो.

Akita हा शक्तिशाली आणि आक्रमक स्वभावाचा कुत्रा आहे जो सतत पॅड लीडर बनण्याचा प्रयत्न करतो.

ही आहे जगातील सर्वात महागडी भाजी, किंमत ऐकल्यानंतर टोमॅटो स्वस्त वाटेल

Follow Us on :-