राष्ट्रपती पदावर पोहोचलेल्या द्रौपदी मुर्मू यांच्या बद्दल 5 खास गोष्टी...

जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला देश भारताची पहिली आदिवासी राष्ट्रपती

स्वतंत्र भारतात जन्मलेली पहिली राष्ट्रपती

आतापर्यंतच्या सर्वात तरुण राष्ट्रपती

प्रतिभा पाटील यांच्यानंतर भारताच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती

सध्याच्या संसद भवनात शपथ घेणार्‍या शेवटल्या राष्ट्रपती

उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवारांना जाणून घ्या

Follow Us on :-